Ceftiofur For Injection (1000mg)
- दूध देणाऱ्या जनावरांमध्ये होणारा जंतू संसर्ग रोखण्यासाठी उपयुक्त.
- गायींमध्ये श्वसन रोग व इंटरडिजिटल नेक्रोबॅसिलोसिस उपचारांसाठी अत्यंत उपयुक्त.
- मेट्रायटिस, निमोनिया, स्तनदाह, सेप्टीसेमिया, पोटदुखी संबंधित वेदना नियंत्रित करते.
- पायरेक्सिया मध्ये श्वसन मार्गात येणाऱ्या समस्यांसाठी उपयुक्त.
- शस्त्रक्रियेनंतर येणारी सूज व होणाऱ्या वेदना निवारण्यासाठी लाभदायक.
Injection Veterinary For I.M. / S.C. Use
किंमत :-
510 देवे
