Vita-6 LIQUID

Vita-6 LIQUID

  • यामधे Vitamin A, D, E, आणि Selenium, आणि Vitamin H आहे.
  • यामुळे जन गाय/भैंस यांची कास वाढण्यास मदत होते.
  • यामुळे दुध ग्रंथी वाढून, दुधाचे प्रमाण देखीछ बढ़ते.
  • यामुळे जनावरांना विशिष्ट चमक येते.
  • देण्याचे प्रमाण गाय, म्हैस व्याव्याच्या आधी 40 दिवस आणि व्याल्यानंतर न दिवस देणे.
  • देण्याचे प्रमाण – 20 मिली. दिवसातून एक वेळेस
  • मस्टायटिस सारखे आजार रोखण्यास मदत होते.
  • यामुळे जनावरांची तनाव कमी होतो.
  • यामुळे गाय आणि मैम यांचे सड/ थान एकसारखे होत

प्रमाण : 20 मिली दिवसातुन एकवेळेस