HENCAL

HENCAL

Calcium Suspension with Liver extract & Gluconeogenic precursor for animal feeding.

लाभ:

  • हे एक Water Soluble Calcium आहे.
  • यामध्ये Vitamins, Minerals, Calcium, Phosphorus आणि Carbohydrates हे जास्त आहेत.
  • यामुळे पक्षांच्या पचनास ताकद येते, त्यामुळे पक्षी लंगडे होत नाहीत.
  • यामुळे पक्षांमध्ये Variation पडत नाही. म्हणजे लहान-मोठे पक्षी दिसत नाहीत.
  • यामुळे पक्षांची हाडे मजबूत होतात.
  • यामुळे पक्षांमध्ये Immunity टिकून राहते.
  • यामुळे पक्षांच्या वजन वाढीचा गुणोत्तम होतो.
  • या औषधामुळे पक्ष्यांमध्ये पक्षाघात होऊन Block होत नाही. (हा शब्द हस्ताक्षरामुळे पूर्णपणे स्पष्ट नाही.)
  • हे औषध पाण्यामध्ये सहज मिसळत होते.