HENGROW

HENGROW

लाभ:

  • वाढ व वजन सुधारते.
  • अंड्याचे उत्पादन सुधारते.
  • अंड्याचा दर्जा सुधारतो.
  • खनिजांची कमतरता भरून काढते.
  • अमिनोॲसिडची गरज पूर्ण करते.
  • लंगडेपणासाठी अत्यंत सहाय्यक.
  • उष्णता कमी करून तनाव कमी करते.