Ceftriaxone & Sulbactam For Injection I.P. (Vet.)

Ceftriaxone 3 gm with Sulbactam 1.5 gm for Injection
  • जनावरांमध्ये होणाऱ्या बॅक्टेरियल इन्फेक्शन रोखण्यासाठी लाभदायक.
  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
  • स्तनग्रंथीना होणारा संसर्ग रोखतो.
  • मूत्रमार्ग मध्ये होणारा संसर्ग रोखण्यास मदत करते.
  • बॅक्टेरियल इन्फेक्शन मुळे श्वसन मार्ग बरा करण्यास लाभदायक.
  • शस्त्रक्रियेनंतर येणारी सूज व होणाऱ्या वेदना निवारण्यासाठी लाभदायक.
  • मेनिन्जायटिस, न्यूमोनिया, तीव्र ओटिटिस मीडिया (कानात संसर्ग), इंट्रा-ऑर्बिटल संक्रमण मध्ये अत्यंत लाभदायक आहे.

Injection Veterinary For I.M. / I.V. Use

किंमत :-

411 देवे

RELATED PRODUCTS