Acrocal Gold Calcium

Acrocal Gold Calcium

  • हे ष्क जेल बेस कॅरणशिअम आहे.
  • यामधे शतावशी आणि जिवंती हे आयुर्वेदीक घटक आहे, थुगु त्यामुळे दुध वाढण्यास मदत होते.
  • यामधे शर्करेचे प्रमाण मुबलक असल्याने गोड लागते.
  • याचा tavour mango आहे.
  • यामुळे milk Lactation सारखे आजार होत नाही. म्हणजे अचानक गायीचे दूध कमी होते.
  • यामधे calcium आणि Phosparous चे प्रमाण मुबलक असल्यामुळे जनावरे कमजोर होत नाही.
  • यामुळे जनावराच्या शरीरात ताकद टिकून राहते.
  • यामुळे जनावरांचे हाडे, दात मजबूत होतात.
  • यामुळे जनावरे आजारी पडत नाही.
  • याचा रोजचा एका गायीत्या 9 रुपये खर्च आहे.

देण्याचे प्रमाण: 100 मिली रोज एकवेळेस