Acromin Forte Mineral Mixture

Acromin Forte Mineral Mixture

  • हे एक चिलेटेड मिनरल मिक्स मिक्चर आहे.
  • यामधे Sulfer घटक असण्यामुळे जनावराच्या शरीरावरील गोचिडांचे प्रमाण कमी होते.
  • यामधे Bypass Fact आणि Bypass Protein अगल्याने SAF आणि Degree मधे वाढ होते.
  • यामधे Live yeast culture असल्यामुळे जनावराची पचनक्रिया चांगली होते माणि चांगला होते आणि भुक वाढण्यास मदत होते.
  • यामुळे जनावरे माजावर येऊन गर्भधारणा टिकून राहण्यास मदत होते.
  • यामुळे जनावरांची चमक वाढते.
  • यामधे मिनरल आणि व्हिटामिन्स असल्यामुळे जनावरांची रोगप्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते.
  • यामुळे जनावरे आजारी कमी पडतात, त्यामूळे डॉक्टर पूडता भाणि औषधे यावर होणारा खर्च कमी होतो.
  • याचा रोजचा खर्च फक्त 5 रुपये आहे.