COLIKILL

COLIKILL

COLIKILL चे प्रमुख फायदे:

  1. एशिथ्रोमायसिन वॉटर सोल्युबल
    Vitamin पैकी प्रभावी अँटिबायोटिक.
  2. आतडयांच्या संसर्गावर नियंत्रण
    E.coli, Salmonella आणि इतर जिवाणूंविरुद्ध प्रभावी.
  3. कोंलीसिस (दस्त) व पोटदुखीवर उपचार
    जिवाणूजन्य आतडयांच्या समस्यांमध्ये उपयोगी.
  4. पचनसंस्था मजबूत करते
    आतडयांचे आरोग्य सुधारून पोषण शोषण वाढवते.
  5. रोगप्रतिकारशक्ती वाढवते
    कुकूटांच्या एकूण आरोग्य व कार्यक्षमतेसाठी सहाय्यक.
  6. जलद परिणाम, माफक कालावधी
    4 दिवसांच्या उपचाराने प्रभावी नियंत्रण.