Fenbendazole
- हे एक जंताचे औषध आहे
- यामधे Fenbendazole टु फेनबेन्डासोल) माणि Ivermectin C आयकर मेक्टीन घटक आहेत.
- हे गामण काळात देखील देता येठ. ८. आठव्या महिन्या पर्यंत
- जनावरांच्या पोटातील जेल कमी करून (मुक वाढविण्यास मदत होते, तसेच जुलाब सुद्धा कमी होतात.
- यामुळे जनावरांनी खालेले अन्न पचन होऊन अंगी लागते.
- हे औषध मोठ्या जनावरांना 3 महिन्यातून एकदा देणे आणि + ते 12 महिन्याचे वासरू असेल तर त्या प्रत्येक महिन्याला 20 मिठी देणे.
- यामुळे हे औषध जनावरांच्या डायरेक्ट तोंडात देणे.
- यामुळे जनावरांचे पोट साफ होउनू भुक वाढते आणि त्यामुळे जनावरे चारा खाउन दुध देखील वाढण्यास मदत होते.
देण्याचे प्रमाण : सकाळी रिकाम्या पोटी + Tab तीन महिन्यातून एकदा देणे.
किंमत :-
Tablet – 55 सांगणे – 50 देवे
100 ML – 110 सांगणे – 100 देवे
500 ML – 450 सांगणे – 400 देवे
