HENLIV

HENLIV

लाभदायक:

  • लिव्हर तंदुरुस्त व लिव्हरच्या पेशींचे पुनर्निर्माण करण्यास मदत करते.
  • पाचक रस तयार होण्यास मदत करून पचनसंस्था सुधारते.
  • पक्ष्यांचे वजन वाढविण्यास मदत करते.
  • प्रजनन क्षमता वाढविण्यास मदत करते.
  • लिव्हरला विषारी घटकांच्या परिणामांपासून संरक्षण करण्यास मदत करते.