VITA-6 POULTRY HEALTH

VITA-6 POULTRY HEALTH

VITA-6 चे वैज्ञानिक फायदे

  1. रोगप्रतिकारशक्ती वाढवते
    Vitamin A, E आणि Selenium मुळे प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते.
  2. वाढ आणि वजनात वाढ
    Vitamin H (Biotin), B12 आणि D3 मुळे चयापचय सुधारतो, वाढ वेगवान होते.
  3. उत्पादनात वाढ
    अंडी उत्पादन, अंड्याचे वजन आणि फर्टिलिटी वाढविण्यास मदत.
  4. पचनसंस्था सुधारते
    Vitamin C व B समूह पचन सुधारून आहाराचा शोषण वाढवतात.
  5. इतर व्हायरस आणि बॅक्टेरिया पासून संरक्षण
    शक्तिशाली रोगप्रतिकारक प्रतिसाद निर्माण करून पक्षी स्वस्थ आणि तंदुरुस्त राहतात.
  6. ताप निवारणास मदत
    लागण नियंत्रणात मदत करून पक्षी अधिक सक्रिय व निरोगी राहतात.